मंगलवार, 3 फ़रवरी 2015

हरि ॐ

आत्मबल स्नेह सम्मेलन ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय ते अगदी मोजक्याच दिवसांवर येऊन ठेपलय. फक्त चार दिवस.....आईच्या सगळ्या लेकी सज्ज आहेत, ह्या भव्य समारंभासाठी.

परम पूज्य नंदाईंच्या अफाट प्रयासांनी आणि अत्यंत प्रेमाने हा समारंभ ८ फेब्रुवारी २०१५ रोजी सादर करण्यात येणार आहे.

परम पूज्य नंदाईचे तिच्या लेकींवर असलेले अव्याहत व असीम प्रेम हे त्या नेहमीच प्रॅक्टीस दरम्यान अनुभवत असतात. म्हणूनच आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत, त्यातलेच काही अनमोल क्षण.

अंबज्ञ आई


0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें